“पावसाळी धारी, धुक्याची चादर – साखरोळीचा निसर्ग खरा अन् सुंदर!”

ग्रामपंचायत स्थापना दिनांक : १२.१२.१९५८

आमचे गाव

कोकणातील निसर्गसंपन्न रत्नागिरी जिल्ह्यात वसलेले साखरोळी हे खेड तालुक्यातील एक हिरवळीत नटलेले, शांत आणि समृद्ध गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी आणि नदी-नाल्यांच्या सान्निध्यात असलेले हे गाव आपल्या नैसर्गिक सौंदर्य, शेतीप्रधान जीवनशैली आणि सांस्कृतिक परंपरांसाठी ओळखले जाते.

६९०-६३-००

हेक्टर

७५८

एकूण क्षेत्रफळ

एकूण कुटुंबे

ग्रामपंचायत साखरोळी,

मध्ये आपले स्वागत आहे...

एकूण लोकसंख्या

१५४३

सरकारी योजना

महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. या योजनांचा उद्देश शेतकरी, महिला, युवक आणि ग्रामस्थांचा आर्थिक व सामाजिक विकास साधणे हा आहे.

हवामान अंदाज